Nalanda Fire: बिहार मध्ये अवैध पणे सुरू असलेल्या फटाक्याच्या दुकानाला आग (Watch Video)
बिहारच्या नालंदा मध्येही अशाच एका अवैधपणे फटाक्यांची विक्री करणारे स्टॉल पेटल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या दिवाळीची धूम सुरू आहे. हा सण रंगांचा, आतषबाजीचा, दिव्यांचा आहे. दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवले जातात पण यामुळे देशभर अनेक ठिकाणी आग लागून अपघात होत असल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आता बिहारच्या नालंदा मध्येही अशाच एका अवैधपणे फटाक्यांची विक्री करणारे स्टॉल पेटल्याचा प्रकार समोर आला आहे.
नालंदा मध्ये आग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
Advertisement
Advertisement
Advertisement