Dahod-Anand Memu Train च्या इंजिनला आग; गुजरात मधील Jakot Station वरील घटना
आग पाहून काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळाचं चित्र होतं पण अद्याप कुणी जखमी, मृत्यूमुखी पडल्याची माहिती नाही.
Dahod-Anand Memu Train च्या इंजिनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार गुजरातच्या Dahod मध्ये घडला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोध्राकडे ट्रेन जात असताना Jakot station वर आग लागली आहे. आग पाहून काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळाचं चित्र होतं पण अद्याप कुणी जखमी, मृत्यूमुखी पडल्याची माहिती नाही.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)