Fire Breaks Out in Delhi: दिल्ली येथील बावना परिसरात कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्ली येथील बावना परिसरातील एखा कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल झा्या आहे. आग प्रचंड भीषण आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठू लागले आहेत.

Fire breaks out in a factory in Delhi'

दिल्ली येथील बावना परिसरातील एखा कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल झा्या आहे. आग प्रचंड भीषण आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठू लागले आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement