FIR Against Virat Kohli Owned One8 Commune: बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या पब विरोधात एफआयआर दाखल
बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या One8 Commune रेस्टॉरंट विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर 3-4 ठिकाणी कारवाई झाली आहे.
बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या One8 Commune रेस्टॉरंट विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब चालू ठेवल्याच्या कारणावरून 3-4 पब वर कारवाई करण्यात आली. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना ती वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरू ठेवल्याने ही कारवाई झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
Karnataka | FIR registered against Virat Kohli owned One8 Commune in Bengaluru's MG road.
We have booked around 3-4 pubs for running late till 1:30 am last night. We received complaints of loud music being played. Pubs were allowed to remain open only till 1 am and not beyond…
— ANI (@ANI) July 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

