Tikri Border Celebrations: कृषी कायद्याविरूद्ध मागील वर्षभर लढणारे आंदोलक शेतकरी आजपासून माघारी; अनेकांनी साजरा केला आनंद

आंदोलनाच्या 380 व्या दिवसानंतर आता शेतकर्‍यांनी आपलं आंदोलन स्थगित करत आनंद साजरा केला आहे.

Farm Laws | PC: Twitter/ANI

कृषी कायद्याविरूद्ध लढणार्‍या शेतकर्‍यांनी आज (11 डिसेंबर) म्हणजेच आंदोलनाच्या 380 व्या दिवशी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि कायदे रद्द झाल्यानंतर आता हे आंदोलन संपवण्यात आले आहे. टेंट हटवल्यानंतर अनेकांनी नाच-गाणी करत आनंद साजरा केला आहे.

ANI Tweet

टेंट हटवण्यास सुरूवात

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement