कृषी कायद्याविरूद्ध लढणार्या शेतकर्यांनी आज (11 डिसेंबर) म्हणजेच आंदोलनाच्या 380 व्या दिवशी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि कायदे रद्द झाल्यानंतर आता हे आंदोलन संपवण्यात आले आहे. टेंट हटवल्यानंतर अनेकांनी नाच-गाणी करत आनंद साजरा केला आहे.
ANI Tweet
#WATCH | Delhi: Farmers celebrate the success of their protest against the 3 farm laws & other related issues at Tikri Border after the suspension of their year-long protest. pic.twitter.com/oFvn0cJxdz
— ANI (@ANI) December 11, 2021
टेंट हटवण्यास सुरूवात
Protesting farmers take down their tents at Ghazipur border (Delhi-UP border) as they prepare to return to their homes following the announcement of the suspension of their year-long protest. pic.twitter.com/mSAWOc2WOz
— ANI UP (@ANINewsUP) December 11, 2021
Delhi: Farmers start removing their settlements from the Tikri Border, after the suspension of their year-long protest against the 3 farm laws & other related issues pic.twitter.com/4n0qZe1s3D
— ANI (@ANI) December 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)