केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत; गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा Watch Video
केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं शेतकर्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. आनंदात गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं शेतकर्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. जो पर्यंत संसदेमध्ये कायदा रद्द करत होत नाही तो पर्यंत आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाही अशी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे. पण गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. काहींनी जिलेबी देखील वाटली आहे.
गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement