कोरोनामुळे सिंघू सीमेवर 2 शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोनाची स्थिती पाहता सध्याचे शेतकरी आंदोलन स्थगित केले पाहिजे, अशी विनंती भारतीय किसान युनियनने केली आहे.
2 farmers died at Singhu border due to Corona. If farmers keep dying like this who will agitate? So I'd like to request to farmers, that looking at the crisis in the country, we must postpone agitation for the time being: Bhopal Singh, Bharatiya Kisan Union (Kisan Sarkar) spox pic.twitter.com/rZPYZAYbYn
— ANI (@ANI) May 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)