Fali Nariman Dies: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांच्या निधनावर शोक व्यक्त

नवी दिल्ली मध्ये वयाच्या 95 व्या वर्षी आज फली नरीमन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

PM Modi With Jacket OF Recycled PET Bottles (Photo Credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. X वर पोस्ट शेअर करत त्यांनी विधि क्षेत्रातील नामांकित, ज्यांनी सामान्यांना न्याय मिळावा यासाठी आयुष्य वेचलं अशा व्यक्तीच्या निधनाच्या वृत्तावर दु:ख व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळातून सावरण्याची शक्ती मिळू दे यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. Fali S Nariman Passes Away: ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरीमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement