त्रिलोक्यचिन्तामणि रस आयुर्वेदीक औषधांनी तात्काळ ऑक्सिजन लेव्हल सुधारते असा दावा करणार्‍या पोस्ट सोशल मीडीयात वायरल; Ministry of Ayush ची दावा खोटा असल्याची माहिती

आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजन लेवल सुधारण्यासाठी आयुर्वेदीक औषध मदत करेल असा सोशल मीडीयात फिरणारा मेसेज खोटा आहे. गंभीर स्थिती वैद्यकीय मदत घ्या असं सांगण्यात आले आहे.

Ministry of Ayush Post| Photo Credits: Twitter

Ministry of Ayush ची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement