Jammu Airport च्या Technical Area मध्ये स्फोटांचे आवाज; Forensic Team,Bomb Disposal Squad घटनास्थळी दाखल

Jammu Airport च्या Technical Area मध्ये दाखल होऊन फॉरेन्सिक टीमनं तपास सुरु केला आहे. अद्याप या स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही.

Visuals from the site of the incident. (Photo/ANI)

Jammu Airport च्या Technical Area मध्ये स्फोटांचे आवाज आल्याने परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. दरम्यान नेमकं कारण शोधण्यासाठी Forensic Team, Bomb Disposal Squad घटनास्थळी दाखल  झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement