Ex-Japan PM Shinzo Abe Shot: भारताचे पंतप्रधान Narendra Modi, Rahul Gandhi यांच्याकडून शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्तावर ट्वीट करत काळजी व्यक्त!

शिंजो आबे यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त जपान सह जगभरासाठी देखील धक्कादायक आहे. भारत-जपान संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांनी काळजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी ट्वीट

राहुल गांधी ट्वीट

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now