Essential Medicines Price Hike: जीवनावश्यक औषधांच्या किमतीत वाढ, 12 टक्क्यापर्यंत होणार वाढ
औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) या भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. NPPA देशातील सुमारे 800 औषधांच्या किमती नियंत्रित करते. या औषधांबाबत त्यांनी 'आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी' तयार केली आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)