BMC Covid Centers Scam: सुजीत पाटकर, डॉ. किशोर बिसुरे यांना 8 दिवसांची कोठडी द्या, ईडीची कोर्टाकडे मागणी

त्यांना मुंबई येथील पीएमएलए न्यायालयात हजर केले आहे. ईडीने न्यायालयाकडे दोन्ही आरोपींच्या 8 दिवसांच्या कोठडीची विनंती केली आहे.

BMC Covid Centers Scam

कोविड सेंटर्समध्ये घोटाळा केल्याचा आरोप असल्या सुजीत पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (20 जुलै) सकाळी अटक केली. त्यांना मुंबई येथील पीएमएलए न्यायालयात हजर केले आहे. ईडीने न्यायालयाकडे दोन्ही आरोपींच्या 8 दिवसांच्या कोठडीची विनंती केली आहे. या BMC घोटाळ्यात आणखी किती लोक आणि BMC अधिकारी सामील आहेत याची चौकशी करण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने म्हटले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)