Karvy Stock Broking Ltd.: कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडच्या सी पार्थसारथी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता ईडीकडून जप्त
कंपनीचे चेअरमन सी पार्थसारथी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 700 कोटी रुपयांचे समभाग जप्त केले आ
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बँक फसवणूक प्रकरणी PMLA अंतर्गत कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडच्या 6 ठिकाणी शोधमोहीम राबवली. कंपनीचे चेअरमन सी पार्थसारथी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 700 कोटी रुपयांचे समभाग जप्त केले आहेत असे वृत्त कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडच्या हवाल्याने एएनआयने दिले आहे.
कार्वी स्टॉक ब्रोकिंग लि. संचालकांवर इडीची कारवाई
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)