जम्मू कश्मीर मध्ये Kulgam भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू कश्मीर मध्ये Kulgam भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे.

Jammu Kashmir | X @PTI

जम्मू कश्मीर मध्ये Kulgam भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. सध्या सुरक्षा दलाकडून या भागात कॉर्डन ऑफ सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही संशयित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कद्दर येथे cordon-and-search operation मोहीम सुरू केली होती.

 Kulgam मध्ये कॉर्डन ऑफ सर्च ऑपरेशन 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now