Embassy of India in Ukraine कडून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी नवी advisory जारी; सुटकेसाठी Romania, Hungary मार्गे प्रयत्न सुरू

रशियाने युक्रेन विरुद्ध युद्ध छेडल्यानंतर सध्या युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या अनेकांच्या जीवाची घालमेल होत आहे. युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.

दिल्ली । PC: Twitter/ANI

Embassy of India in Ukraine कडून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी नवी advisory जारी करण्यात आली आहे.  भारतीयांच्या सुरक्षित घरवापासीसाठी  Romania, Hungary मार्गे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now