Elvish Yadav Arrest Update: सापाच्या विषाची तस्करीचा आरोप असलेल्या एल्विश यादवला अटक करुन सुटका

दरम्यान एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे.

Elvish Yadav (PC - Instagram)

बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. एल्विश यादववर एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष दिल्याचा आरोप आहे. सापाच्या विषाची तस्करी करून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली एल्विश यादव याच्या विरूद्ध नोएडा मध्ये FIR दाखल करण्यात आला होता. एल्विशला अटक केल्यानंतर चौकशी करुन सुटका करण्यात आली आहे.  दरम्यान एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे.  (हेही वाचा - Snake Venom Supply Case: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पोहचवण्याचे सारे आरोप Elvish Yadav ने टाळले; पोलिसांना तपासात मदतीचे आश्वासन (Watch Video))

पाहा पोस्ट -

पाहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now