Elvish Yadav Arrest Update: सापाच्या विषाची तस्करीचा आरोप असलेल्या एल्विश यादवला अटक करुन सुटका
दरम्यान एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे.
बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. एल्विश यादववर एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष दिल्याचा आरोप आहे. सापाच्या विषाची तस्करी करून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली एल्विश यादव याच्या विरूद्ध नोएडा मध्ये FIR दाखल करण्यात आला होता. एल्विशला अटक केल्यानंतर चौकशी करुन सुटका करण्यात आली आहे. दरम्यान एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे. (हेही वाचा - Snake Venom Supply Case: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पोहचवण्याचे सारे आरोप Elvish Yadav ने टाळले; पोलिसांना तपासात मदतीचे आश्वासन (Watch Video))
पाहा पोस्ट -
#Kota: एल्विश यादव को हिरासत में लेने के मामले में अपडेट
कोटा पुलिस द्वारा नाकाबंदी के दौरान एल्विश को हिरासत में लेकर छोड़ने की पुष्टि, SP कोटा ग्रामीण काविन्द्र सागर ने की एल्विश को छोड़ने की पुष्टि...#RajasthanWithFirstIndia #ElvishaYadav @KotaPolice @bhanwar_83 pic.twitter.com/2RYtNtKKce
— First India News (@1stIndiaNews) November 4, 2023
एल्विश यादव राजस्थान के कोटा से गिरफ्तार, रेव पार्टी में विदेशी लड़कियां-कोबरा का जहर सप्लाई करने का है आरोप
.
.
.#ElvishYadav #ElvishArmy #Elvish #ElvishYadavarrested #Kota #Noidapolice #Snake #Raveparty #Ravepartynoida #Snakepoison #Noidanewshttps://t.co/djomV5gLbs
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) November 4, 2023
पाहा पोस्ट
एलवीश यादव कोटा से गिरफ्तार #RajasthanWithFirstIndia #ElvishYadav #BreakingNews pic.twitter.com/Eh8qTtLKc7
— First India News (@1stIndiaNews) November 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 07:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

