Elephant Rescue Video: केओंझार जिल्ह्यात जेसीबीच्या मदतीने हत्तीची सुटका, पाहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये वाचवलेला हत्ती त्याला मदत करणाऱ्या कामगाराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो.

Elephant Rescue

विहिरीत अडकलेल्या हत्तीची नुकतीच चंपुआ रेंजच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर केओंझार जिल्ह्यातील घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हत्तीची सुटका करण्यात येत आहे. शेवटी, व्हिडिओमध्ये वाचवलेला हत्ती त्याला मदत करणाऱ्या कामगाराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो.

पाहा व्हि़डिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement