Election for Congress President 17 ऑक्टोबरला, 19 ऑक्टोबरला मतमोजणी; सूत्रांची माहिती
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सध्या सोनिया गांधी आहेत.
Election for Congress President 17 ऑक्टोबरला होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची सूत्रांची माहिती असल्याचं वृत्त ANI ने ट्वीट केले आहे. आज कॉंग्रेस पक्षाची ऑनलाईन मिटिंग सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सध्या सोनिया गांधी आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)