Election Commissioner Arun Goel Resigns: लोकसभेच्या संग्रामापुर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. काहीच आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यातच आता निवडणूक आयुक्त (Election Commissioner) अरुण गोयल (Arun Goyal) यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement