अभिनेता RajKummar Rao, भारतीय निवडणूक आयोगाचा National Icon
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
अभिनेता राजकुमार राव याच्या नावावर निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याचा अधिकृत कार्यक्रम 26 ऑक्टोबर दिवशी आयोजित करण्यात आला आहे. असेही सांगितले आहे. National Icon: निवडणूक आयोगाकडून Sachin Tendulkar ची 'नॅशनल आयकॉन' म्हणून निवड; जाणून घ्या सविस्तर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)