Assembly Elections 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणूकासाठी आज वाजणार बिगुल?

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा अशा 5 राज्यातील विधानसभा निवडणूकासाठी आज तारखा, सविस्तर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा अशा 5 राज्यातील विधानसभा निवडणूकासाठी आज तारखा, सविस्तर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून त्यामध्ये याबाबतची घोषणा होऊ शकते.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement