17 वर्षांवरील भारतीय नागरिक आता अॅडव्हान्समध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र; ECI ची माहिती
निवडणूक आयोगाच्या या नव्या सुविधेमुळे आता वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि मतदान नोंदणीमध्ये नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीची वाट पाहण्याची तरूण मतदारांना गरज नसेल.
भारताच्या निवडणूक आयोगाने आज केलेल्या घोषणेनुसार आता भारतीय नागरिक 17 वर्षानंतर आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी पात्र ठरू शकतात. त्यांच्या नावाची नोंदणी ही अॅडव्हान्स स्वरूपात केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या सुविधेमुळे आता वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि मतदान नोंदणीमध्ये नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीची वाट पाहण्याची तरूण मतदारांना गरज नसेल.
पहा ट्वीट
Youngsters above 17 years of age can now apply in advance for having their names enrolled in Voter’s list and not necessarily have to await the pre-requisite criterion of attaining the age of 18 years on 1st January of a year: ECI pic.twitter.com/DhAi7NN1Zo
— ANI (@ANI) July 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2022 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

