Election Commission: भाजपने मुस्लिम आरक्षणाबाबत शेअर केलेला व्हिडिओ हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे X ला निर्देश

कर्नाटक भाजपने आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या मुस्लिम आरक्षणाबाबत एक व्हिडिओ हटवण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने एक्स (X) ला देण्यात आले आहे.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका हा सुरु आहे. या सर्वांमध्ये भाजपला एक  मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटक भाजपने आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या  मुस्लिम आरक्षणाबाबत  एक व्हिडिओ हटवण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने एक्स (X) ला देण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement