Ekana Stadium: एकाना स्टेडियमवरील गेट नंबर 2 वर होर्डिंग पडून भीषण अपघात, आई-लेकीचा मृत्यू एक जण गंभीर (Watch Video)

पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे.

Ekana Stadium

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील एकना स्टेडियमजवळ आलेल्या जोरदार वादळामुळे स्टेडियममधील होर्डिंग पडले. होर्डिंगखाली 3 जण दबले गेले आहेत. दबलेल्यांमध्ये चालकासह एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. खूप प्रयत्नानंतर दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे.

पाहा व्हिडिओ -

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now