आज बकरीद निमित्त राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडीयात ट्वीटरच्या माध्यमातून Eid Al-Adha Mubarak म्हणत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सभी देशवासियों को ईद मुबारक! ईद-उज़-ज़ुहा प्रेम, त्याग और बलिदान की भावना के प्रति आदर व्यक्त करने और समावेशी समाज में एकता और भाईचारे के लिए मिलकर कार्य करने का त्योहार है। आइए, हम कोविड-19 से बचाव के उपाय अपनाते हुए समाज के हर वर्ग की खुशहाली के लिए काम करने का संकल्प लें।
— President of India (@rashtrapatibhvn) July 21, 2021
राहुल गांधी
आप सभी को ईद-उल-अज़हा मुबारक हो!#EidMubarak everyone. pic.twitter.com/zGQKIjJb2E
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2021
रोहित पवार
शांती, त्याग, परस्पर आदर आणि समर्पणाचा संदेश देणारा सण म्हणजे ‘ईद-उल-अजहा’ अर्थात #बकरीईद. यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/SxEC0NxZPR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 21, 2021
नाना पटोले
ईद मुबारक.#EidMubarak#EidAlAdha pic.twitter.com/8B8htitS9G
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)