ED summons Vaibhav Gehlot: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा वैभव यांना ईडीचे समन्स

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव याला परकीय चलन उल्लंघन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी समन्स बजावले आहे.

Enforcement Directorate | (File Image)

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव याला परकीय चलन उल्लंघन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी समन्स बजावले आहे. वैभव गेहलोत यांना शुक्रवारी जयपूर किंवा नवी दिल्ली येथील तपास संस्थेच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement