Nirav Modi: ED कडून निरव मोदीची तब्बल 26 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त

निरव मोदी प्रकरणात ED कडून आतापर्यत तब्बल 26 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

File image of fugitive jeweller Nirav Modi | (Photo Credits: ANI)

ED कडून निरव मोदी समूहाची Hong Kong मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीमध्ये दागिन्यासह 253 कोटीपेक्षा अधिक बॅंक बॅलेन्सचा (Bank Balance) समावेश आहे. निरव मोदी (Nirav Modi) प्रकरणात ED कडून आतापर्यत तब्बल 26 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement