Assam Earthquake: असम मध्ये Darrang भागात भूकंपाचे धक्के!

असम मध्ये आज सकाळी 7.54 च्या सुमारास Darrang भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

असम मध्ये आज सकाळी 7.54 च्या सुमारास Darrang भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप सुमारे 3.5 रिश्टल स्केलचा होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. नक्की वाचा: Earthquake in Chhattisgarh: छत्तिसगड बिलासपूरमध्ये रिश्टर स्केल 3.1 तीव्रतेचा भूकंप.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement