Turkey Earthquake: श्वान पथकासह एनडीआरएफच्या जवानांची टीम शोध आणि बचाव कार्यासाठी तुर्कीला रवाना

'विशेष प्रशिक्षित श्वान पथकासह एनडीआरएफच्या जवानांची टीम शोध आणि बचाव कार्यासाठी तुर्कीला रवाना झाली आहे. तुर्कीमध्ये काल 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप झाले. ज्यात 3,400 पेक्षा जास्त लोक मारले.एएनआयने याबाबत ट्विट केल आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement