Bihar Earthquake: बिहारच्या Araria भागामध्ये 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के
बिहारच्या Araria भागामध्ये 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
बिहारच्या Araria भागामध्ये 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. आज (12 एप्रिल) सकाळी 5 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. 10 किमी खोल हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील आठवड्यात निकोबारच्या बेटांवरही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement