Earthquake in Uttarakhand: उत्तराखंड मध्ये 3.5 रिश्टल स्केलचा भूकंप

उत्तराखंड मध्ये आह गुरूवारी सकाळी 5 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3.5 रिश्टल स्केलचा धक्का बसला आहे.

Earthquake

उत्तराखंड मध्ये आह गुरूवारी सकाळी 5 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3.5 रिश्टल स्केलचा धक्का बसला असून तो 10 किमी खोल होता. हा भूकंप उत्तराखंडच्या Pithoragarh भागात बसला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Earthquake In Uttarakhand: उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे अनेक सौम्य धक्के; सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement