Earthquake in North India: उत्तर भारतामध्ये दिल्ली, फरिदाबाद ला जाणवले भूकंपाचे धक्के

NCS च्या माहितीनुसार, उत्तर भारतामध्ये दिल्ली, फरिदाबाद ला आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

उत्तर भारतामध्ये दिल्ली, फरिदाबाद ला आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारी 4 च्या सुमारास या भागात 3.1 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला असल्याची माहिती  National Center for Seismology कडून देण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी अफगाणिस्तान मध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली मध्ये यापूर्वी 3 ऑकटोबरलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी नेपाळही भूकंपाने हादरलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif