SCO Summit मध्ये सहभाग घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री S Jaishankar जाणार 15 ऑक्टोबरला पाकिस्तान ला

भारताने गेल्या वर्षी व्हर्च्युअल पद्धतीने SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.

S Jaishankar (PC - ANI)

केंद्रीय परराष्ट्रमंत्री  S Jaishankar, SCO Summit  साठी 15 ऑक्टोबरला  पाकिस्तान ला  जाणार आहेत. 15 आणि 16 ऑक्टोबरला ते  Shanghai Cooperation Organization साठी भारताचं नेतृत्त्व करणार आहेत. हा समीट Islamabad  मध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताने गेल्या वर्षी व्हर्च्युअल पद्धतीने SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)