EAM Jaishankar Again Tears Pakistan Apart: 'जर कोणी Cross-Border Terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ' - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Watch Video)

दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. असेही ते म्हणाले आहेत.

S Jaishankar | (Image Credit - ANI Twitter)

'जर कोणी cross-border terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे' असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुन्हा पाकिस्तानला सुनावले आहे. दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. अनेकांसाठी 26/11 चा हल्ला गोंधळ निर्माण करणारा होता. जोपर्यंत या घटनेचे ग्राफिक्स समोर आले नाहीत तोपर्यंत अनेकांना त्याचा अंदाजच नव्हता असेही त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement