पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना EAM डॉ. एस जयशंकर यांच्याकडून क्रिकेटचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना EAM डॉ. एस जयशंकर यांच्याकडून क्रिकेटचा उल्लेख करण्यात आला. एस जयशंकर म्हणाले, कॅप्टन (पीएम) मोदींसोबत नेट प्रॅक्टिस सकाळी 6 वाजता सुरू होते आणि उशिरापर्यंत चालते. त्यांनी संधी दिलीत तुम्ही हवी ती विकेट घ्याल असे त्यांना नेहमीच वाटते, असेही जयशंकर म्हणाले.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement