Dussehra Messages 2021: दसऱ्याच्या निमित्त खास मराठी Wishes, Greetings, WhatsApp Status, HD Image शेअर करून द्या शुभेच्छा
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नव्या कामाची सुरुवात करतात.
देशभरात आज मोठ्या आनंदात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. दुर्गेने चंडीचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांबरोबर युद्ध केले. त्यानंतर दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, तसेच या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतामाईची सुटका केली, अशा अनेक आख्यायिका या दिवसाबद्दल सांगितल्या जातात. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नव्या कामाची सुरुवात करतात. तर अशा या मंगल दिवसाच्या Wishes, Greetings, WhatsApp Status, HD Images द्वारे द्या सोन्यासारख्या शुभेच्छा.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

