Train Run Without Driver in Jammu: जम्मू मध्ये चालकाशिवाय धावली ट्रेन (Watch Video)
जम्मू मध्ये ड्रायव्हर विना धावलेल्या ट्रेनचा वेग अंदाजे 70-80 असल्याचा सांगितलं जात आहे.
जम्मू मध्ये चालकाशिवाय ट्रेन चालल्याचा प्रकार समोर आला आहे. ही ट्रेन रोल डाऊन मुळे चालल्याचं सांगितलं जात आहे. ही ट्रेन जम्मू कडून पंजाबच्या दिशेने गेली होती. तर ट्रेनचा वेग अंदाजे 70-80 असल्याचा सांगितलं जात आहे. ही एक मालगाडी होती. मालवाहू गाडी मुकेरियन पंजाबमधील उची बस्सीजवळ थांबवण्यात आली. दरम्यान सोशल मिडीयात या ट्रेनचा व्हिडिओ झपाट्याने शेअर केला जात आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement