Go First Flights Until 28th May Are cancelled: ऑपरेशनल कारणासाठी गो फर्स्टचे उड्डाण 28 मे पर्यंत रद्द
गो फर्स्ट एअरलाइन या विमान कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली गो फर्स्ट एअरलाइन्स पुन्हा उड्डाण भरण्याची योजना आखत आहे. पंरतू ऑपरेशनल कारणामुळे 28 जून पर्यंत उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले. गो फर्स्ट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यापूर्वी एअरलाइन्सला त्यांच्या तयारीचे ऑडिट करावे लागणार आहे, असेही विमान वाहतूक नियामक DGCA ने सांगितले आहे. त्यामुळेच आता गो फर्स्टचे टेन्शन वाढले आहे. गो फर्स्ट एअरलाइन या विमान कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement