DTC Bus Fight: दिल्ली डीटीसी बसमध्ये महिला प्रवाशांमध्ये आसन पकडण्यावरुन हाणामारी (Video Viral)
दिल्ली डीटीसी बसमध्ये आसन पकडण्यावरुन महिला आणि मुलींमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ आता विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. 45-सेकंदाचा व्हिडिओ महिला प्रवाशांमधील भांडण दाखवतो.
दिल्ली डीटीसी बसमध्ये आसन पकडण्यावरुन महिला आणि मुलींमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ आता विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. 45-सेकंदाचा व्हिडिओ महिला प्रवाशांमधील भांडण दाखवतो. जो बसच्या आसनाबद्दलच्या मतभेदातून निर्माण झाला. प्रवासी एकमेकांना थप्पड मारताना आणि केस ओढतानाही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान, काही प्रवासी या भांडणाचा व्हिडिओ बनवण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. दिल्ली मेट्रोतही काही दिवसांपूर्वी अशीच घटा घडल्याचे पुढे आले होते.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)