Drugs on Cruise Ship Case: Aryan Khan च्या बाजूने जामीन सुनावणी दरम्यान Bombay High Court मध्ये आज Mukul Rohatgi उपस्थित राहणार

शाहरूख खानचा मुलगा आर्यन ला 8 ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रुझ वर एका ड्र्ग्स केस मध्ये NCB च्या अटकेत आहे.

Mukul Rohatgi | PC: Twitter/ ANI

Drugs on Cruise Ship Case मध्ये अटकेत असलेल्या   Aryan Khan च्या बाजूने  जामीन सुनावणी दरम्यान Bombay High Court मध्ये आज  Mukul Rohatgi उपस्थित राहणार  आहेत. मुकूल रोहतगी हे भारताचे माजी अटॉर्नी जनरल आहेत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन ला 8 ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रुझ वर एका ड्र्ग्स केस मध्ये अटकेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement