Drugs on Cruise Ship Case मध्ये अटकेत असलेल्या Aryan Khan च्या बाजूने जामीन सुनावणी दरम्यान Bombay High Court मध्ये आज Mukul Rohatgi उपस्थित राहणार आहेत. मुकूल रोहतगी हे भारताचे माजी अटॉर्नी जनरल आहेत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन ला 8 ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रुझ वर एका ड्र्ग्स केस मध्ये अटकेत आहे.
Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India
(file photo) pic.twitter.com/Ry4dhslTlz
— ANI (@ANI) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)