No Premium Charge For Blood: DCGI कडून रक्तपेढ्यांना नवी आणि कडक सूचनावली जारी

रक्त हे विकण्यासाठी नाही तर पुरवठ्यासाठी उपलब्ध करावं. त्यामुळे त्यासाठी आकारले जाणारे पैसे देखील प्रोसेसिंग कॉस्ट, रक्ताचे काऊंटर पार्ट्स यासाठी असावेत असे सांगितले आहे.

Blood| Representational Image (Photo Credits: Pixabay)

DCGI ने रक्तपेढ्यांना रक्तासाठी नाही तर रक्तपुरवठ्यासाठी केवळ पैसे आकारले जावेत अशा सूचना दिल्या आहेत. रक्त हे विकण्यासाठी नाही तर पुरवठ्यासाठी उपलब्ध करावं. त्यामुळे त्यासाठी आकारले जाणारे पैसे देखील प्रोसेसिंग कॉस्ट, रक्ताचे काऊंटर पार्ट्स यासाठी असावेत असे सांगितले आहे. 26 डिसेंबरला यासाठीची नियमावली जारी करण्यात आली असून सार्‍या राज्यांनी त्याचे काटेकोर पालन करावं असं म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement