Droupadi Murmu Swearing-In Ceremony Live Streaming: भारताच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा इथे पहा लाईव्ह

देशाचं सर्वोच्च घटनात्मक पद राष्ट्रपती यावर एक आदिवासी महिला विराजमान होणार आहे. ही देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना आहे.

भारताच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूचेसर आज शपथ घेणार आहेत. 10.15 वाजता सेंट्रल हॉल मध्ये त्या शपथ घेणार आहेत. हा सोहळा भारतीयांना लाईव्ह पाहता येणार आहे. दरम्यान भारताचे सरन्यायाधीश रमण्णा मूर्मूंना शपथ देणार आहेत.64 वर्षीय मुर्मू या आतापर्यंत राष्ट्रपती भवनात पोहचलेल्या सर्वात तरूण राष्ट्रपती आहेत.

Droupadi Murmu Swearing-In Ceremony

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement