Dr Manmohan Singh 92 Birthday: पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांकडून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म ब्रिटीश काळातील पंजाब मध्ये झालेला आहे. त्यांनी भारतात आणि परदेशातही अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

Manmohan Singh and PM Modi (Photo Credits: PTI)

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पीएम नरेंद्र मोदी, एम के स्टॅलिन, रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सिंह भारताचे 14 वे पंतप्रधान होते. राज्यसभा खासदार म्हणून ते संसदेत होते. सध्या ते कॉंग्रेसचे सदस्य आहेत. ते अर्थतज्ञही आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम देखील उल्लेखनीय आहे.

पीएम नरेंद्र मोदी

एम के स्टॅलिन

रोहित पवार

विशाल पाटील

डीके शिवकुमार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement