Bhim Jayanti 2022: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्रालयातर्फे विशेष कार्यक्रम; PM Narendra Modi ते Ramnath Kovind यांच्याकडून आदरांजली

आज देशभरात पुन्हा 2 वर्षांनी कोविड 19 चं संकट शमल्याने उत्साहात भीम जयंती साजरी केली जात आहे.

Ambedkar Jayanti 2022

भारतामध्ये आज (14 एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. नवी दिल्लीत केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्रालयातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकय्या नायडू आदींनी उपस्थिती लावत बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now