Doda Encounter Attack: डोडा येथील चकमकीनंतर लष्कराकडून शोध मोहीम सुरू

DIG Ramban-Doda Range यांनी जम्मू कश्मीर मधील घटनेची माहिती देताना सर्च ऑपरेशनची माहिती दिली आहे.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू कश्मीर मध्ये डोडा येथील कास्तीगड परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याच्या ठिकाणी आता लष्कराकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. पहाटे 2:00 च्या सुमारास ही चकमक झाली जेव्हा दहशतवाद्यांनी चालू शोध मोहिमेसाठी सरकारी शाळेत स्थापन केलेल्या तात्पुरत्या सुरक्षा छावणीवर गोळीबार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement