Diwali Muhurat Trading 2023 Today: दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग आज पहा किती वाजता?

संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुंबई शेअर बाजार मार्केट खास दिवाळी निमित्त ट्रेडिंगसाठी खुलं केलं जाईल.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी 1 तासाचं ट्रेडिंग सेशन ठेवतात. दिवाळी निमित्त खास सेशनच्या या ट्रेडिंगबाबत दोन्हींकडून वेळा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 15 मिनिटांचा प्री मार्केट सेशन आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मार्केट खुलं केलं जाईल. आर्थिक भरभराटीसाठी 'मुहूर्त ट्रेडिंग' दरम्यान किमान छोट्या किंमतीची गुंतवणूक करण्याची धारणा काही जण ठेवतात.  Diwali 2023 Muhurat Trading Date and Time: दिवाळी मध्ये मुहूर्त ट्रेडिंग साठी यंदा पहा बाजार कधी, किती वाजता खुला होणार? 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement